Mumbai Crime: मुंबईत काय चाललंय? शेजाऱ्याच्या घरी खेळायला गेलेल्या चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कायद्याच्या कलम ४,६ आणि ८ अंतर्गत नराधमाला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newsesakal
Updated on

मुंबई पुन्हा हादरली आहे. यापूर्वी बदलापूर येथे शाळेतील मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र पुन्हा अशा घटना घडत असल्यामुळे लोकांना प्रशासनाचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.