मुंबई : पावसाळी आजारांचा विळखा

Malaria
Malariasakal media
Updated on

मुंबई : पावसाळी आजारांचा (Monsoon Decease) शहराला विळखा पडला आहे. गेल्या सात दिवसांत मलेरिया (malaria), डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुण्याच्या (chickenpox) रुग्णांचा आलेख (patients graph) झपाट्याने वाढला आहे. या रोगांच्या आलेखात २१ ते ४५ टक्के वाढ दिसून आली आहे.

Malaria
कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी वीजचोरी

१० ऑक्टोबर रोजी शहरात मलेरियाचे १६९ रुग्ण होते, जे केवळ सात दिवसांत म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी वाढून ३१२ वर पोहोचले. मलेरियाप्रमाणेच डेंगी, गॅस्ट्रो आणि चिकनगुण्याही सात दिवसांत अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले. गॅस्ट्रो प्रकरणांत ४४ टक्के आणि चिकनगुण्याच्या प्रकरणांत २१ टक्के वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. १५ ऑक्टोबर रोजी डेंगी संशयित रुग्णाचा पालिकेच्या नायर रुग्णालयात मृत्यू झाला.

आजार १० ऑक्टोबर १७ ऑक्टोबर
मलेरिया - १६९ ३१२
लेप्टो - १७ २२
डेंग्यू - ९७ १५४
गॅस्ट्रो - ७३ १३०
हिपॅटायटीस - १३ २२
चिकनगुण्या- १५ २१
एच१एन१ ०४ ०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()