Mumbai News: आवश्यक त्या परवानग्या न घेता बेकायदेशीर इमारत बांधणाऱ्या विकसकाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. विकसकावर कारवाई आवश्यक असून याप्रकरणी चौकशी होणे, गरजेचे असल्याचे स्पष्ट करत न्या. आर. एन. लड्डा यांच्या एकल पीठाने विकसकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला.