Mumbai Local: प्रतिक्षा संपली; खारकोपर-उरण मार्गावर आजपासून धावणार लोकल!

railway
railway sakaln
Updated on

Mumbai Local: बहुप्रतिक्षित खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर आजपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल धावणार आहे.

या नव्या मार्गिकेवर लोकल सेवांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दररोज अँप- डाऊन मार्गावर एकूण ४० लोकल फेर्‍या चालविण्यात येणार आहेत.

railway
Uran Railway: उरण - खारकोपर लोकल लवकरच धावणार? रेल्वेकडून हालचालींना वेळ

उरणहून बेलापूर आणि नेरूळसाठी दर अर्ध्या तासाने गाडी सुटणार आहे. तर बेलापूर आणि नेरूळहून दर एका तासाने लोकल उरणसाठी सुटणार आहे.

दरम्यान सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी दहा फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. या गाड्या शेमटीखार, न्हावा शेवा और द्रोणागिरी या स्थानकांवर थांबणार आहेत.

railway
Uran News : उरणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांची दुरवस्था; सरकारचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.