Mumbai Local: सुशोभीकरण नंतरही हेच चित्र; डोंबिवली स्टेशनची परिस्थिती जैसे थे, खर्च पाण्यात

Mumbai railway : कोट्यावधीचा खर्च पाण्यात जाणार असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
Mumbai Local: सुशोभीकरण नंतरही हेच चित्र; डोंबिवली स्टेशनची परिस्थिती जैसे थे, खर्च पाण्यात
Updated on

Latets Thane News: डोंबिवली नगरीचे महत्व बिशद करणारे प्रवेशद्वार डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात येत आहे. कोट्यावधी रुपये खर्चून ही प्रवेशद्वार उभारली जात असली तरी स्टेशन परिसरातील परिस्थिती काही सुधारणारी नाही असेच दिसत आहे. येथील फेरीवाले या सुशोभिकरणच्या जागी आपले सामान लटकवत असल्याने सुशोभीकरण नंतरही तेच चित्र स्टेशन परिसरात दिसत आहे. यामुळे कोट्यावधीचा खर्च पाण्यात जाणार असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Mumbai Local: सुशोभीकरण नंतरही हेच चित्र; डोंबिवली स्टेशनची परिस्थिती जैसे थे, खर्च पाण्यात
Mumbai Local News: गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्याने 20 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.