Mumbai Local News : पावसाच्या जोरदार कमबॅकमुळे मुंबईची लाईफ लाईन खोळंबली ; प्रवाशांचे हाल

Mumbai Local News : येत्या २४ तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल
mumbai local
mumbai localsakal
Updated on

Mumbai Local News : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुट्टीवर गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पुनरागमन केले आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. राज्यात मराठवाडा मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाऊस पुन्हा आल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २४ तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे.

तर दुसरीकडे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचे संततधार पहिला मिळत आहे.तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र जोरदार पावसामुळे लोकल सेवा उशिराने धावत असल्याने मुंबईकरांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत

mumbai local
Mumbai: रक्षाबंधनसाठी नणंदेकडे आलेल्या विवाहितेची आत्महत्या, डोंबिवलीतील घटणा

मुंबई लोकल मधील सेंट्रल आणि हार्बर लाइन ही पावसामुळे खोळंबली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वे म्हणजेच वेस्टर्न लाईट व्यवस्तीत सुरु आहे. तिला काही फटका पडला नसून तिथे लोकल या वेळेवर धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

mumbai local
Mumbai Crime: सोन्याचे दागिने होलमार्क करण्याऐवजी चोरून झाला पसार, पोलिसांनी कारागिराला तीन तासात केली अटक

मुंबईसह उपनगरामध्ये आणि ठाणे आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाच्या जोर वाढल्यामुळे मुंबई लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. कसारा कर्जत कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि हार्बर लाईनवर पनवेल वाशीच्या दिशेने धावत असलेल्या लोकल या पाच ते दहा मिनिटं उशिराने धावत असल्याचे पहिल्याला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()