Mumbai Local News: नक्की चाललंय तरी काय? 48 तासांत रेल्वेतून पडुन दोघांचा मृत्यू, प्रवाशांचा संताप!

Thane Latest News: तरुण मुंबई येथे जाताना डोंबिवली व कोपर दरम्यान पडून गंभीर जखमी झाला होता.
Mumbai Local News: नक्की चाललंय तरी काय? 48 तासांत रेल्वेतून पडुन दोघांचा मृत्यू, प्रवाशांचा संताप!
Updated on

Kalva Mumbra Latest News:मुंब्रा व कळवा दरम्यान गेल्या 48 तासांत दोघा तरुणांचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे हे दोन्ही मृत्यू मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकातून भरून जाणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे झाले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

सोमवारी सकाळी दिवा येथील सुमित जैस्ववार (वय 30) हा मुंब्रा कळवा दरम्यान सकाळी मुंबई येथे कामावर जाताना पडून गंभीर जखमी झाला होता त्याला रेल्वे पोलिसांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर मंगळवारी सकाळी डोंबिवली येथे राहणारा आयुष दोषी(वय 21)हा तरुण मुंबई येथे जाताना डोंबिवली व कोपर दरम्यान पडून गंभीर जखमी झाला होता.

Mumbai Local News: नक्की चाललंय तरी काय? 48 तासांत रेल्वेतून पडुन दोघांचा मृत्यू, प्रवाशांचा संताप!
Mumbai Local: सुशोभीकरण नंतरही हेच चित्र; डोंबिवली स्टेशनची परिस्थिती जैसे थे, खर्च पाण्यात
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.