Mumbai Local Mega Block: आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; घराबाहेर निघण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Mumbai local railway mega block : विविध अभियांत्रिकी, देखभाल व रेल्वेरुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (ता. २५) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !
Mumbai Mega Blocksakal
Updated on

मुंबई, ता. २३ विविध : विविध अभियांत्रिकी, देखभाल व रेल्वेरुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (ता. २५) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे -माटुंगा मुलुंड जलद मार्गावर

कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणेहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.