Mumbai Local Train News: हार्बर लाईनवर वाहतुकीचा खोळंबा! पनवेलहून CSMT कढे जाणारी वाहतूक ठप्प

Mumbai Local Railway News Traffic disruption: सध्याच्या माहितीनुसार, पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, पनवेलहून CSMT कढे जाणारी वाहतूक ठप्पच आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Mumbai Local Train News: हार्बर लाईनवर वाहतुकीचा खोळंबा! पनवेलहून CSMT कढे जाणारी वाहतूक ठप्प
Updated on

Mumbai News: हार्बर रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. सध्याच्या माहितीनुसार, पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मात्र, पनवेलहून CSMT कढे जाणारी वाहतूक ठप्पच आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे पनवेलकडे आणि सीएसएमटी जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा ठप्प राहणार आहे. मात्र, पनवेलकडे जाणारी वाहतूक सुरु झाली आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे हार्बर लाईवर प्रवशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यांना मनस्ताप सहन कराला लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.