Mumbai Metro: मुंबईकरांना मोठा दिलासा; आता 'आरे ते बीकेसी' दरम्यान धावणार मेट्रो!

The 12.5km Aarey-BKC stretch will offer connectivity to airports and Metro 1; एप्रिलमध्ये आरे-बीकेसी दरम्यानची मेट्रो सेवा सुरू करण्याचे एमएमआरसीएलचे नियोजन आहे. त्याची तयारी प्रशासनाकडून जोरदार सुरू असून पुढील चार वर्षे प्रवासी तिकीट, सेवा आदींकरिता एजन्सी नेमली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
Mumbai Metro
Mumbai Metrosakal
Updated on

Mumbai Metro: बहुचर्चित केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो मार्ग तीन आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पहिल्या टप्प्यात आरे ते वांद्रे - कुर्ला संकूल (बीकेसी) दरम्यान धावणार आहे. त्यापार्श्वभूमीवर एमएमआरसीएलने तिकिट विक्रीकरिता आणि ग्राहक सेवेसाठी खासगी संस्थेची नेमली जाणार आहे.याकरिता मेट्रो प्रशासनाने निविदा मागविण्यात आलेल्या आहे

Mumbai Metro
Mumbai Metro: मुंबई मेट्रो सेवा कोलमडली; गाड्या अडकल्या, मेट्रोच्या ट्रॅकवरुन प्रवासी निघाले चालत Video Viral

कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा मुंबई मेट्रो मार्ग-तीन मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी मेट्रो-तीन मार्गाची तयार होत आहे.

Mumbai Metro
Navi Mumbai Metro rates: मेट्रो सुरू होऊन ५० दिवस झाले नवी मुंबईकरांचा होतोय द्राविडी प्राणायाम, तिकीट दर होणार कमी?

एप्रिलमध्ये आरे-बीकेसी दरम्यानची मेट्रो सेवा सुरू करण्याचे एमएमआरसीएलचे नियोजन आहे. त्याची तयारी प्रशासनाकडून जोरदार सुरू असून पुढील चार वर्षे प्रवासी तिकीट, सेवा आदींकरिता एजन्सी नेमली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात धावणाऱ्या आरे ते बीकेसी या मार्गात एकूण १० स्थानके असून नऊ भुयारी; तर एक जमिनीवर आहे. हे अंतर १२.४४ किमी असून दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे इतका असेल. या मार्गावर पहिल्या टप्प्यात ९ गाड्या धावतील. तर दुसऱ्या टप्प्यात धावणाऱ्या बीकेसी ते कफ परेड मार्गात १७ स्थानके असणार आहे.

Mumbai Metro
Mumbai Metro : कल्याण तळोजा मेट्रो कामास गती; बांधकामासाठी 1 हजार 877 कोटींची निविदा जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.