Mumbai Voting: मतदानाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

Mumbai news: मतदानाच्या दिवशी प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आहे.
Mumbai Metro
Metro Newssakal
Updated on


Latest Metro News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामुंबई मेट्रोने बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री एकपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.


सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे, यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) २० नोव्हेंबर रोजी मेट्रोसेवेची वेळ वाढवल्याची घोषणा केली आहे. मतदानाच्या दिवशी प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.