Mumbai News: नालासोपाऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पश्चिम रेल्वेच्या टीसीने मराठी माणसाला धमकावत मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असा लेखी माफीनामा लिहून घेतला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठी एकीकरण समितीला हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी नालासोपारा स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये धडक देत जाब विचारला.