मुंबई-नाशिक महामार्गावर आज ( ३१ ऑगस्ट) एलपीजी गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. सध्या अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गेल्या तीन तासांपेक्षा जास्त काळापासून ही गॅस गळती सुरू असून ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत