Mumbai Water Supply Lakes Level : मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव किती भरलेत? जाणून घ्या पाण्याची सद्यस्थिती

mumbai water supply lakes level today
mumbai water supply lakes level today
Updated on

मुंबईला पाणीपुरवठा करणासाठी सात तलावांमधून पाणी पुरवले जाते. पालिकेकडून दररोज सात तलावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना केला जातो. दमम्यान मुंबई शहर परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली पश्चिम परिसरात असेला तुळशी तलाव हा गुरुवारी मध्यरात्री १.२८ वाजता ओसंडून वाहू लागला. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍‌या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. या तलावांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांचा समावेश होतो.

दरम्यान गुरुवारी पहाटे सहा वाजता केलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

mumbai water supply lakes level today
Ajit Pawar News : अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील; राजकीय वर्तुळातील बड्या नेत्याचं वक्तव्य

तलावांची सध्याची स्थिती काय?

  1. अप्पर वैतरणा - ३८ लाख ७३४ दशलक्ष लिटर

  2. मोडक सागर - ८८ हजार ३५३ दशलक्ष लिटर

  3. तानसा - ११,३०,६५ दशलक्ष लिटर

  4. मध्य वैतरणा - १० हजार २९९४ दशलक्ष लिटर

  5. भातसा - २,४८,६८४ दशलक्ष लिटर

  6. विहार - १८ हजार ८७८ दशलक्ष लिटर

  7. तुळशी - ८०४६ दशलक्ष लिटर

mumbai water supply lakes level today
Kirit Somaiya News : विरोधकांच्या रडारवर असलेले सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; भाजपच्या वरिष्ठ नेत्याची घेतली भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.