Mumbai Weather Update: मुंबईकरांनो काळजी घ्या..! हिवाळ्यात पावसाळा, पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह बरसण्याची शक्यता

Weather Change in Mumbai Brings Rain and Rising Humidity : मुंबई, ठाणे, रायगड येथे पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. रात्री उबदारता जाणवेल, परंतु १ नोव्हेंबरनंतर तापमान घटण्याची अपेक्षा आहे. मुंबईकरांनी बदलणाऱ्या हवामानात सावधगिरी बाळगावी आणि आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
Mumbai Weather Updates IMD
Mumbai Weather Updates IMDEsakal
Updated on

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.