Western Railway: मुंबईकरांचे पुन्हा हाल! पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Western Railway Updates: मुंबईकरांच्या प्रवासाचे सर्वात महत्त्वाचे साधन असलेल्या लोकल सेवेमध्ये बिघाड झाल्यामुळे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
Western Railway Updates
Western Railway UpdatesEsakal
Updated on

मुंबईकरांच्या प्रवासाचे सर्वात महत्त्वाचे साधन असलेल्या लोकल सेवेमध्ये बिघाड झाल्यामुळे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालघरमधील केळवे रोड स्टेशनपाशी मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. यासह पालघर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसही अडकली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही अडकल्या आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.