Mumbai Heat: मुंबईकरांनो तापमान वाढतंय, उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद

राज्यात उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद
Heat
Heate sakal
Updated on

मुंबई : राज्यातील नागरिकांना आता तीव्र उष्णतेच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने उष्माघाताच्या १३ नवीन रुग्णांची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उष्माघाताच्या घटनांमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे आणि अद्याप मृत्यूची नोंद झालेली नसली, तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात चिंता वाढली आहे. (Mumbaikars are suffering from heat stroke 13 cases of heat stroke have been reported)

Heat
C Link: वरळी-वांद्रे सी लिंकवरील टोल सोमवारपासून वाढणार; जाणून घ्या दरवाढ किती असेल?

संपूर्ण महाराष्ट्रात उष्माघाताच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. बीडमध्ये सर्वाधिक चार, तर रायगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Latest Marathi News)

Heat
Heat Waves: येवला, मालेगाव, नांदगावमध्ये उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, सातारा आणि धुळे येथे आतापर्यंत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघाताच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

Heat
Eknath Shinde: मुख्यमंत्री अज्ञातस्थळी! भेटीसाठी आलेले आमदार निवासस्थानी राहिले ताटकळत

उष्माघाताबरोबरच उष्णतेशी संबंधित इतर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्यास मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()