मुंब्रा ड्रग्जमुक्त करायचे आहे, हा माझा वादा आहे. या मतदारसंघात पाच वर्षांच्या कामांसाठी तीन हजार कोटी देणार आहे. त्यासाठी मुंब्रा-कळवामधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे हात मजबूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले..Mumbra Vidhansabha: जे स्वतःला देवापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ ! .महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंब्र्यात जाहीर सभा घेण्यात आली..Mumbra Vidhansabha: देवेंद्र फडणवीसांनी जागा उपलब्ध करून द्यावी, महाराजांचा पुतळा उभारतो; आव्हाडांचे आव्हान .या वेळी अजितदादांनी अल्पसंख्याक मुलांनी जास्त शिकले पाहिजे, त्या प्रत्येक मुलासाठी परदेशी शिक्षणासाठी ४० लाखांची शिष्यवृत्ती दिली आहे. राज्यामधील अल्पसंख्याक वंचित राहू नये, म्हणून मार्टीची स्थापना केली. संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय बनवल्याचे सांगितले..Mumbra-Kalwa Assembly Constituency: समाजासाठी जिजाऊने केलेल्या कामाची जनता पोचपावती देतील : निलेश सांबरे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.