विरार : वसई विरार महानगरपालिका हद्दीत पालिकेच्या अनेक आरक्षित असून त्या जागा ताब्यात घेण्याचा पालिका प्रयत्न करत नसताना २५ वर्ष पासून राहत असलेल्या नालासोपाऱ्यात अलकापुरी येथील जवळपास २हजार नागरिकांना बेघर करून सदरची जागा मुख्यमंत्र्यांच्या दबावाने ताब्यात घेण्याचा घाट पालिकेने घातला आहे.