विरार - विधानसभेचा प्रचार काळ ५ वाजता संपला असतानाही भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे काल मध्यरात्री विरारमध्ये पैसे वाटपासाठी आल्याचे समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ते उतरलेल्या हॉटेलला घेराव घातलेत्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप सुरु असल्याचे समजल्यावर विनोद तावडेसह भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि त्यांच्या कर्यकर्त्यांना घेराव घालण्यात आला होता.