Navi Mumbai Accident: ट्रेलरच्या धडकेत स्कुटीवरील 2 वर्षीय बालकाचा मृत्यू , इतर तिघे जखमी

Latest Navi Mumbai News: अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रेलरचालक विशाल राजभर याला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Navi Mumbai Accident 2 year old boy  3 others injured
Navi Mumbai Accident 2 year old boy 3 others injured sakal
Updated on

Accidnet: उरण फाटा-किल्ला जंक्शनदरम्यान जेएनपीएच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत रविवारी रात्री उशिरा दोन वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे. ट्रे

लरच्या चाकाखाली चिरडून या बालकाचा मृत्यू झाला असून आजान मोहम्मद दानिश असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात त्याचे आई-वडील आणि पाचवर्षीय बहीणही जखमी झाली. अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रेलरचालक विशाल राजभर याला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.