Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!

Pune Mumbai Accident : चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात;  डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!
Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!sakal
Updated on

Navi Mumbai: पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी भरधाव कार सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीपुलावर उभ्या असलेल्या डम्परवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारचालक, तसेच वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) पहाटे घडली.

या अपघातात मृत झालेल्यांमध्ये चंद्रकांत कडगे (वय ६७), त्यांची पत्नी शीला चंद्रकांत कडगे (वय ६२) व कारचालक गणेश उदयसिंग भोसले (वय ३०) या तिघांचा समावेश आहे.

या अपघातानंतर वाशी पोलिसांनी निष्काळजीपणे वाशी खाडीपुलावर डम्पर उभा करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या अपघातातील मृत कडगे दाम्पत्य पुण्यातील बिबवेवाडी

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.