Sandip Naik: नवी मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या संदीप नाईकांना भाजपने दणका दिला आहे.
भाजपकडून संदीप नाईक यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे; तर संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरणाऱ्या २५ माजी नगरसेवकांवर सहा वर्षांकरिता निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपच्या या कारवाईमुळे दणाणले आहेत.