काँग्रेसचे नेते निवडणुका आल्या की मंदिरांमध्ये जातात. त्याचे हिंदुत्व केवळ ढोंग असल्याचे घणाघाती टीका भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाईंदर येथे केली. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाईंदर येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. .Navi Mumbai Crime: एक कोटी दोन लाखांचे कोकेन पोलिसांनी केला जप्त .जम्मू- काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होताच काँग्रेसच्या नेत्यांनी भगवे वस्त्र सोडून दिले. राष्ट्र तोडण्याची, संविधानाची मोडतोड करण्याची भाषा केली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव त्यांनी विधानसभेत मंजूर करवून घेतला. मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात मत विभागणीसाठी काही अपक्ष केवळ उभे राहिल्याची टीकाही इराणी यांनी केली.मतविभागणी होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस सत्तेसाठी लढत आहे. .Navi Mumbai Crime: दहशतवादविरोधी पथकाची कारवाई, गांजा विकणाऱ्या बांगलादेशी महिलेसह दोघे अटकेत .आम्ही सेवा करण्यासाठी मते मागतो. राष्ट्राच्या प्रगती आणि विकासावर आमचा विश्वास आहे. हिंदू, हिंदुत्व तसेच हिंदुस्थानावर आस्था असलेले काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन कधीही विजयी होणार नाहीत, असा विश्वास इराणी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे नेते देशाची तिजोरी लुटत होते. तेव्हा कोणतीही चौकशी करण्यात आली नाही..Navi Mumbai: उलवे स्फोटप्रकरणात दुकानदारावर गुन्हा .मात्र, हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या एका सुरक्षा रक्षकाने भूक लागली म्हणून समोसा खाल्ला म्हणून चक्क सीआयडी चौकशी करण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी सीबीआय, ईडीची भीती काय दाखवता आधी सुरक्षारक्षकाची सीआयडीपासून सुटका करा, असा टोलाही त्यांनी लगावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.