Navi Mumbai: नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ, दैनंदिन प्रवासी संख्या २० हजारांच्या घरात

Taloja Latest News: मेट्रो सेवा सुरू होताच तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांकडून सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला.
Navi Mumbai Metro
Navi Mumbaisakal
Updated on

Latest Navi Mumbai news: सिडकोने मेट्रोच्या तिकीट दरात कपात केल्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन दैनंदिन प्रवाशी संख्या २० हजार झाली आहे. शिवाय मेट्रोच्या उत्पन्नातही भर पडत असल्यामुळे सिडकोचा मेट्रो प्रकल्प विभाग समाधान व्यक्त करीत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मागील वर्षी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोला ११ महिने पूर्ण झाले आहेत. मेट्रो सेवा सुरू होताच तळोजा आणि खारघर उपनगरातील प्रवाशांकडून सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला.

Navi Mumbai Metro
Navi Mumbai: महिलांनो NMMTच्या बसमधून बिंधास्त करा प्रवास; तिकीटांमध्ये ५० टक्के सवलत!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.