नवी मुंबईत खळबळ! वाशीच्या मॉलमध्ये बाँब असल्याच्या ई-मेल; देशभरातील २६ मॉलची नावे

वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बाँब असल्याच्या ई-मेलने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी संपूर्ण मॉल रिकामा करून बॉम्ब शोधण्यासाठी कसून तपासणी केली.
navi mumbai vashi inorbit mall bomb threat on email police investigating
navi mumbai vashi inorbit mall bomb threat on email police investigatingSakal
Updated on

नवी मुंबई : वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बाँब असल्याच्या ई-मेलने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी संपूर्ण मॉल रिकामा करून बॉम्ब शोधण्यासाठी कसून तपासणी केली. तपासणी दरम्यान कोणतीही बाँबसदृश वस्तू किंवा काही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतर इनॉर्बिट मॉल पुन्हा सुरू करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.