वांद्रयात NCB ची पुन्हा छापेमारी

कारवाईबाबत NCB कडून कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे.
Sameer Wankhede and Ananya Pandey
Sameer Wankhede and Ananya Pandey
Updated on

मुंबई: NCB कडून ड्रग्ज (drugs) तस्करांविरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. NCB ने वांद्रे परिसरात पुन्हा छापेमारी केली आहे. कारवाईबाबत NCB कडून कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे. NCB कडून मुंबईत काही गुन्ह्यांदर्भात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

एनसीबीकडून अनेक जुन्या गुन्ह्यांचा तपासही सुरू असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी दिली. तीन ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sameer Wankhede and Ananya Pandey
मॅच आधीच भारताच्या या दोन खेळाडूंचा पाकिस्तानने घेतला धसका

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा तुरुंगात आहे. त्यानंतर आता अभिनेत्री अनन्या पांडेही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सलग दोन दिवस NCB कडून तिची कसून चौकशी करण्यात आली. आर्यन आणि अनन्याचे ड्रग्ज चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. आर्यन खान या प्रकरणात आर्थर रोड कारागृहात आहे. त्याला जामीन मंजूर होऊ शकलेला नाही. दोन आठवड्यांपासून तो कारागृहात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.