Pali Accident: मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री ज्वलनशील रसायनाच्या टँकरने घेतला पेट

Mumbai Goa Highway: बिघाड झाल्याचं जाणवल्यामुळे चालकाने रस्त्याच्या बाजूला टँकर थांबवून पाहिले तेव्हा टँकरच्या मागील बाजूस आगीने पेट घेतल्याचे दिसून आले.
Mumbai Goa Highway
Pali Accidentesakal
Updated on

अमित गवळे

Latest Kokan News: मुंबई गोवा महामार्गावर रविवारी (ता. 20) रात्री माणगाव तालुक्यातील घोटवळ गावाजवळ मोठी दुर्घटना टळली. ज्वलनशील रसायन भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व स्थानिक बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी येथील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.