PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन, नौदलाचाही सहभाग

यापूर्वी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात त्यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन, नौदलाचाही सहभाग
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. डिसेंबरमध्ये त्यांचा हा दौरा असणार आहे. यापूर्वी पंतप्रधान १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यात त्यांना टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. (PM Modi tour on Maharashtra program organized at Sindhudurg fort on 4 December Navy Day)

PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन, नौदलाचाही सहभाग
BSP Mayawati: कोणाला पाठिंबा, INDIA की NDA? मायावती स्पष्ट करणार भूमिका; उद्या बोलावली पक्षाची बैठक

महाराष्ट्रात कुठे असणार दौरा?

भारतीय नौदल आणि राज्य सरकारच्यावतीनं या दौऱ्याचं आयोजन केलं जाणार आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. (Latest Marathi News)

PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन, नौदलाचाही सहभाग
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या लँडिंग सोहळ्यासाठी देशभरात उत्साह; इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण

सह्याद्रीवर पार पडली बैठक

यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबतचं नियोजनावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()