Railway: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १४ विशेष गाड्या

Railway
Railwayesakal
Updated on

Railway: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने १४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यामध्ये नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ३, सीएसएमटी/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर ६, कलबुर्गी ते सीएसएमटी २, सोलापूर ते सीएसएमटी २ आणि अजनी ते सीएसएमटी १ विशेष गाडी असणार आहे. दरम्यान, ट्रेन क्र. ११४०१ सीएसएमटी-आदिलाबाद एक्स्प्रेसला एक जादा कोचही जोडण्यात आला आहे.

Railway
Railway: वंदे भारतसाठी यंदाची दिवाळी ठरली गोड; तब्बल इतक्या प्रवाशांनी केला प्रवास

नागपूर विशेष एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक स्थानक तारीख आणि वेळ

०१२६२ नागपूर-सीएसएमटी ४ डिसेंबर, रात्री ११.५५

०१२६४ नागपूर-सीएसएमटी ५ डिसेंबर, सकाळी ८

०१२६६ नागपूर-सीएसएमटी ५ डिसेंबर, दुपारी ३.५०

थांबे : नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, ईगतपुरी, कसारा, कल्याण, दादर

Railway
Diwali Special Railway: स्पेशल, दिवाळी उत्सव रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा! नाशिक रोड रेल्वेस्थानकात गर्दी

६ अनारक्षित विशेष रेल्वे

०१२४९ सीएसएमटी-अजनी ६ डिसेंबर, दुपारी ४.४५

०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम ६ डिसेंबर, सायंकाळी ६.३५

०१२५३ सीएसएमटी-अजनी ६ डिसेंबर, रात्री १२.४०

०१२५५ सीएसएमटी-नागपूर ७ डिसेंबर, रात्री १२.३५

०१२५७ सीएसएमटी-नागपूर ८ डिसेंबर, सायंकाळी ६.३५

०१२५९ दादर-अजनी ७ डिसेंबर, रात्री १२.४०

थांबे : दादर, कल्याण, कसारा, ईगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर

Railway
Railway: मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दोन दिवस अनेक रेल्वे गाड्या रद्द!

अन्य विशेष गाड्या

०१२४५ कलबुर्गी-सीएसएमटी ५ डिसेंबर, सायंकाळी ६.३०

०१२४६ सीएसएमटी-कलबुर्गी ६ डिसेंबर, रात्री १२.२५

०१२४७ सोलापूर-सीएसएमटी ५ डिसेंबर, रात्री १०.२०

०१२४८ सीएसएमटी-सोलापूर ६ डिसेंबर, रात्री १२.२५

०२०४० अजनी-सीएसएमटी ७ डिसेंबर, दुपारी १.३०

थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण, दादर

Railway
Konkan Railway: उत्तरकाशीमधील अपघातानंतर कोकण रेल्वे अलर्टवर, बोगद्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतला मोठा निर्णय!  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.