Railway News: होळी निमित्त मध्य रेल्वेवर आणखी १२ विशेष ट्रेन; एकूण संंख्या १२४ वर!

पुणे-गोरखपूर-पुणे अतिजलद होळी विशेष ट्रेनच्या दोन फेऱ्या आणि पनवेल-छपरा-पनवेल साप्ताहिक होळी विशेष ट्रेनच्या ४ फेऱ्या आहेत | There are 2 runs of Pune-Gorakhpur-Pune Super Fast Holi Special Train and 4 runs of Panvel-Chhapra-Panvel Weekly Holi Special Train |
Railway News
Railway Newssakal
Updated on

Railway News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Weekly Holi Special Train)

Railway News
Railway News: उरण-नेरूळ मार्गावरील‍ महत्त्वा‍वाचे ठिकाण असलेल्या गव्हाण रेल्वेस्थानकाचे काम अपूर्ण

मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या १२४ वर गेली आहे. या स्पेशल गाड्यांचे आरक्षण शनिवारपासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.( Pune-Gorakhpur-Pune Super Fast Holi Special Train )

यापूर्वी ११२ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यात पुणे-गोरखपूर-पुणे अतिजलद होळी विशेष ट्रेनच्या दोन फेऱ्या आणि पनवेल-छपरा-पनवेल साप्ताहिक होळी विशेष ट्रेनच्या ४ फेऱ्या आहेत. (Panvel-Chhapra-Panvel Weekly Holi Special Train)

Railway News
Railway Food News: आता रेल्वेतच मिळणार गरमागरम जेवण, कसे? जाणून घ्या संपुर्ण माहीती

ट्रेन क्रमांक ठिकाण दिवस सुटण्याचे ठिकाण वेळ पोहोचण्याची वेळ

०१२१५ सीएसएमटी- दानापूर २१ मार्च सीएसएमटी सकाळी ११.२५ दानापूर दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता.


०१२१६ दानापूर-सीएसएमटी २२ मार्च दानापूर संध्याकाळी ७.३० सीएसएमटी मध्यरात्री ३.५० वाजता.


०१०८३ सीएसएमटी- गोरखपूर २२ मार्च सीएसएमटी रात्री १०.३५ गोरखपूर तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता.

Railway News
Railway : दादर-पंढरपूर मार्गे सातारा रेल्वे शनिवारपासून रुळावर

०१०८४ गोरखपूर-सीएसएमटी २४ मार्च गोरखपूर दुपारी ३.३० सीएसएमटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता.


०१४७१ पुणे-दानापूर-पुणे २१ मार्च पुणे सकाळी ६.३० दानापूर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता.


०१४७२ दानापूर-पुणे-दानापूर २२ मार्च दानापूर दुपारी १.३० वाजता पुणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता.

Railway News
Railway News: 'या' कारणासाठी मंत्री आदिती तटकरेंनी थांबवले रेल्वेचे 'ते' काम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.