Railway: रेल्वेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फुकट्या जाहिरातींमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसण्याची जागी, खिडकी जवळ आणि प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला स्वच्छ आणि नीटनेटक्या डब्ब्याचे विद्रुपी करण्यात आले आहे. .Railway: महत्वाची बातमी, कोकण रेल्वेच्या 'या' गाड्या दादरपर्यंत धावणार .यामुळे रेल्वे प्रवाशांनी फुकट्या जाहिरातदारांवर तसेच चिटकविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखद होण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये उत्पनाचे साधन म्हणून जाहिरातीसाठी नियोजित जागा उपलब्ध केलेली असते, .Kokan Railway: प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!.मात्र काही विकृत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी स्टिकरचा वापर करतात. हे काम काम काही व्यक्ती व मुलांना देण्यात येत.त्यामुळे चार पैसे मिळविण्यासाठी रात्रीच्या वेळेत अथवा कार शेडमध्ये अशा व्यक्ती वा मुलांकडून डब्ब्यात सर्वत्र जाहिराती चिटकविण्यात येतात. पैसे देऊन जाहिरात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरदेखील अशा प्रकारे पोस्टर लावून विद्रुपीकरण केले जाते. .Nagpur Madgaon Railway : गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर...!.यातून सुरक्षारक्षक वा रेल्वे पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे व्यवस्थापनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे..Nagpur Railway Station : स्थानकाचा पुनर्विकास ‘लोकल’च्या गतीने! मुख्य प्रवेशद्वारावर अडथळ्यांची शर्यत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.