Raj Thackeray: राज ठाकरेंनी तब्बल चार मिनटं लालबागच्या राजाच्या पायावर ठेवलं डोकं; बाप्पाकडं नेमकं काय मागितलं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील लालबाग-परळ भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना सहकुटुंब भेटी दिल्या.
Raj Thackeray
Raj Thackeray
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील लालबाग-परळ भागातील सार्वजनिक गणेश मंडळांना सहकुटुंब भेटी दिल्या. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि तब्बल ४ मिनिटं बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून होते. यावेळी त्यांच्या मनात बरंच काही सुरु असणार किंवा त्यांनी बाप्पाकडं नेमकं काय मागितलं असेल? असा प्रश्न वाचकांना पडला आहे.

Raj Thackeray
लालबागच्या राजाच्या चरणी तिसऱ्या दिवशीही विक्रमी दान!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.