Latest Thane News: विधानसभा निवडणुकीत राज्याची सत्ता माझ्या हातात द्या, अवघ्या ४८ तासांच्या आत मशिदींवरील भोंगे उतरवू, असा इशारा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात दिला. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा पुनरुच्चार केला. .Raj Thackeray : एकमेव आमदाराच्या प्रचाराला राज ठाकरे कल्याणात, वाचा जनतेला काय दिला संदेश.ठाण्यातील गावदेवी मैदान येथे मनसेच्या ठाणे शहर, मुंब्रा-कळवा आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी राज ठाकरे आले होते. कुराणात कुठेही, कोणत्याही पानावर मशिदींवर भोंगे लावा, असे लिहिलेले नाही, मात्र केवळ स्वतःच्या सोयीने सध्या धर्माच्या गोष्टी चालवल्या जात असल्याचा आरोपदेखील राज ठाकरे यांनी केला..Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण .१९९२ च्या दंगलीच्या वेळी बाबू खान नावाचे एक व्यक्ती मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कोर्टात गेले होते. अशा व्यक्तीचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळी लाऊडस्पीकर नव्हते. त्या वेळी लोकांना एकत्र करण्यासाठी एक व्यक्ती आवाज देत असायचा, मात्र आता अलार्मची सुविधा आहे..Raj Thackeray : खुर्चीचा आणि सत्तेचा मोह नाही. मात्र, मी शब्द देतो, मी महाराष्ट्राचं भलं करील. त्यामुळे अलार्म लावा, असा सल्लाही त्यांनी दिला. तुमच्या धर्माचा त्रास दुसऱ्या धर्माला कशाला देता, असा सवाल करत त्यांनी सत्ता हाती द्या, सर्वांना वठणीवर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला. .Raj Thackeray on Sharad Pawar: औरंगजेबाला जमले नाही ते पवारांनी केले; राज ठाकरेंची खरमरीत टीका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.