Shivsena Vs Mns : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार देण्यात आला त्याचे काही नाही. माझ्या मतदारसंघात काम करून देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र नंतर माझी कामे तशीच असून इतरांची कामे पुढे सरकताना दिसली.
तेव्हाच समजलो यांच्या नियत मध्ये खोट आहे. त्याप्रमाणे घडलं असा टोला मनसे आमदार पाटील यांनी खासदार शिंदे यांना अप्रत्यक्षपणे हाणला आहे. आता खासदार शिंदे पाटलांची नाराजी कशी दूर करतात हे पहावे लागेल.