Vasai Crime: वसई भाजप उपजिल्हाध्यक्षांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल

Latest Mumbai news: भाजप उपजिल्हाध्यक्ष यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasai Crime: वसई भाजप उपजिल्हाध्यक्षांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
Updated on

Latest Vasai News: भाजप उपजिल्हाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचोळे पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका महिलेने भाजप उपजिल्हाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्यासह तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षे महिलेने पोलिसांना दिलेली माहितीनुसार 2021 साली होळीच्या दिवशी दोन आरोपींनी तिला एका रिकाम्या खोलीमध्ये बोलवून कामाचे पैसे देतो असे सांगितले यानंतर तिच्या कोल्ड्रिंग मध्ये अमली पदार्थ मिळवून तिला बेशुद्ध केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.