Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Mumbai News: रवींद्र वायकर यांच्यामागचं चौकशी प्रकरण आता थांबलं असून त्यांच्यामागचा ससेमीरा गेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.
Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...
Updated on

Shivsena News: लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटामधून शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आलेली आहे. वायकर हे लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर प्रश्चिम मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. फेरमतमोजणीत त्यांना ४८ मतांची आघाडी बघायला मिळाली होती. ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.