Mumbai Crime: एका केकमुळे झाला वाद, पतीने पत्नी आणि पोरावर केले सपासप वार, पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Sakinaka Police Station : घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी राजेंद्र शिंदेने मुलाच्या पोटात वार केले | Rajendra Shinde stabbed his son stomach before fleeing the scene
एका केकमुळे झाला वाद, पतीने पत्नी आणि पोरावर केले सपासप वार, पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Mumbai Crimesakal
Updated on

Mumbai Crime: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ती म्हणजे एका ईसमाने वाढदिवसाचा केक आणण्यास उशीर झाला म्हणून आपल्या पत्नी आणि मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. (Mumbai crime news)

राजेंद्र शिंदे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजेंद्र शिंदे लातूरला पळून गेला होता. (sakinaka police station)

एका केकमुळे झाला वाद, पतीने पत्नी आणि पोरावर केले सपासप वार, पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Mumbai Rain: यंदाच्या पावसातही मुंबईची होणार तुंबई? बहुतांश नाल्यांची सफाई अर्धवट!

पत्नीने दिलेल्या माहीती नुसार ती साकीनाका परिसरात पती आणि मुलासोबत रहायची.पतीच्या वाढदिवसाला ही घटना घडली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केक आणायला पतीने सांगीतले.मात्र केक प्री ऑर्डर करूनही केक उशिरा आला. यामुळे पती चीडला. दोघांमध्ये वाद झाला. वाद सुरू असतांनाच पतीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.(marathi crime news)

त्यांच्या मुलाने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र पतीचा राग इतका होता की, पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला त्याने हल्ला केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी मुलाच्या पोटात वार केले.

एका केकमुळे झाला वाद, पतीने पत्नी आणि पोरावर केले सपासप वार, पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Mumbai Loksabha Result: कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय वायकरांच्या बाजूनं कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं?

घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलीसांनी घटनास्थळी प्राचारण केले. जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. त्यांच्या मुलावर अद्याप उपचार सुरू आहेत.

एका केकमुळे झाला वाद, पतीने पत्नी आणि पोरावर केले सपासप वार, पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील 'हा' मार्ग बनलाय 'डेंजर झोन'; जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com