Sameer Wankhede: समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, हाती घेणार धनुष्यबाण?

Maharashtra VIdhansbaha Election 2024 | समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhedesakal
Updated on

Sameer Wankhede In Politics: IRS समीर वानखेडे राजकणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून ते निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने सगळेच पक्ष कामाला लागले आहेत.यातच इच्छुकांची संख्याही मोठी आहे. यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे.ती म्हणजे IRS समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Sameer Wankhede
Sameer Wankhede : समीर वानखडे यांच्या याचिकेवर ११ जूनला सुनावणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.