Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: एक्झिट पोल हा फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा येईल पण काय झाले? लोकसभेला ४०० पार पण काय झालं आपण पाहिलं. लोकांनी मतदान केलं ते गुप्त असतं. काही लोक गोंधळ वाढवत आहे. मविआ २६ तारखेला सत्ता स्थापन करेल, असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.