अरविंद सावंतांवर FIR दाखल केल्यानंतर शायना एनसींची प्रतिक्रिया, म्हणाल्या- मी एक महिला आहे पण...

Shaina NC on Arvind Sawant: अरविंद सावंतांवर गुन्हा दाखल झाला आहे. शायना एनसी यांच्यावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Shaina NC on Arvind Sawant
Shaina NC on Arvind SawantESakal
Updated on

अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी 'इम्पोर्टेड माल' असा शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर मुंबईच्या मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच शायना एनसी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मविआवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच एक इशाराही दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.