Latest Mumbai News: "राजकारणातून मी अजिबात निवृत्त होणार नाही. संसदीय कामकाज करण्याऐवजी मी पक्ष संघटनेचे काम करणार आहे. राजकारणात एक नवी पिढी तयार करायची आहे. महाराष्ट्राच्या हिताचे पुढील पाच - ५० वर्षांचे नियोजन करेल," असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.