Sharad Pawar: कल्याणमध्ये शरद पवारांचा पक्ष नाराज, चारही जागा ठाकरेंकडे

Kalyan Latest News: महायुती व महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी नाट्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
uddhav thackeray sharad pawar kalyan
uddhav thackeray sharad pawar kalyan sakal
Updated on

Dombivali News: कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बेबनाव असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाल्याचे चित्र आहे. कल्याण डोंबिवली मधील चारही जागा या शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट नाराज झाला असून त्यांनी असहकाराची भूमिका घेतली आहे.

ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत येथून अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच चार ही विधानसभेत ठाकरे गटाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी नाट्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

uddhav thackeray sharad pawar kalyan
Kalyan Gramin Assembly Constituency: मनसेचे राजू पाटील वाचवणार का आपली जागा? की उद्धव ठाकरे देणार धक्का?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.