Sharad Pawar on Bhujbal: टीकेनंतर शरद पवार पहिल्यांदाच भुजबळांवर बोलले; म्हणाले, तेव्हा राजीनामा...

राष्ट्रवादीच्या राज्यभरातील सर्व जिल्हाध्यक्षांची आज शरद पवारांनी बैठक बोलावली होती, यावेली त्यांनी हे भाष्य केलं आहे.
Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Esakal
Updated on

मुंबई : बीडच्या सभेत मंत्री आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काही जुन्या गोष्टींच्या संदर्भानं शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी यांनी भुजबळांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. (Sharad Pawar speaks on Chhagan Bhujbal for first time after he criticises at meeting of NCP)

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Rohini Khadse: राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी; पवारांच्या उपस्थितीत नियुक्ती

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी भुजबळांना उत्तर दिलं. पवार म्हणाले, "तेव्हा जर राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते" (Latest Marathi News)

Sharad Pawar-Chhagan Bhujbal
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांना दिलासा नाहीच! कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन

दरम्यान, सर्वच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मनात कुठलाही संभ्रम ठेवू नका, आता लढायला लागा, असा संदेशही यावेळी शरद पवार यांनी दिला. त्याचबरोबर अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे, पण त्यांना समजवणार कोण? त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.