Vidhan Sabha Elections 2024 : देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षाला लढविलेल्या एकूण ८६ जागांपैकी केवळ १० जागांवरच विजय मिळविता आला आहे.