Accident on Mumbai Pune Expressway : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर शिवनेरी बसला अपघात; सहा जण जखमी

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway
Updated on

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती खोपोली जवळ शिवनेरी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघतात सहा जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर शिवनेरी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यान हा अपघात घडला. या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.