Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी शिवसेना अन् भाजप मैदानात? वाचा नक्की काय ठरतंय..

Mns News: मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे
Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी शिवसेना अन् भाजप मैदानात? वाचा नक्की काय ठरतंय..
Updated on

Latest Mns News: हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे.

आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे," असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले.

मोडी दर्पणचे आज प्रकाशन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.