Mahendra Thorve: आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून स्टीकनं भर दिवसा व्यक्तीला बेदम मारहाण? ठाकरे गटानं व्हिडिओ केला ट्विट

शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून नेरळमध्ये एका व्यक्तीला स्टीकनं भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
MLA Mahendra Thorve Bodyguard beaten up man
MLA Mahendra Thorve Bodyguard beaten up man
Updated on

नवी मुंबई : शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून नेरळमध्ये एका व्यक्तीला स्टीकनं भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हा व्हिडिओ ट्विट केला असून महाराष्ट्रात कसला गुंडाराज सुरु आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळं आता वेगळाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

MLA Mahendra Thorve Bodyguard beaten up man
Palghar Crime: महाराष्ट्र पुन्हा हादरला! पालघरमध्ये 10 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन सामुहिक अत्याचार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.