मुंबई (Mumbai) : राज्यात महाविकास आघाडी सरकार आले तर महाराष्ट्र जिंकेल नाही आले तर गुजरात जिंकेल. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील. पण, हे सरकार कंत्राटदार, अदानींचे आहे. धारावीकरांना आम्ही हक्काचे घर देऊ, अदानींकडील धारावीचे कंत्राट रद्द करू, असे आश्वासन शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?