बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी ऑस्ट्रेलिया, तुर्कीमधील पिस्तूलांचा वापर! शुभम लोणकर विरोधात लुक आउट नोटीस जारी

Mumbai Crime Branch's Action; Shubham Lonkar May Escape to Nepal: बाबा सिद्दिकी यांची हत्या १२ ऑक्टोबर रोजी नर्मल नगर येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून करण्यात आली होती. या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता.
more than 10 attempts to kill baba siddique
Baba Siddique Murder CaseEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयित म्हणून ओळखला जाणारा शुभम लोणकर विरोधात मुंबई गुन्हे शाखेने लुक आउट सर्क्युलर (एलओसी) जारी केला आहे. शुभमवर आरोप आहे की, त्याने या हत्येचा कट रचून आरोपींना आर्थिक मदत पुरवली आणि हत्येसाठी आवश्यक शस्त्रांची व्यवस्था केली. सिद्दिकींच्या हत्येनंतर शुभम लोणकर नेपाळला पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.